दसऱ्याच्या हटके मराठी शुभेच्छा | vijayadashami Wishes In Marathi 2024.
विजयादशमी, ज्याला दसरा असेही म्हणतात (vijayadashami Wishes) हा एक हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे जो दरवर्षी नवरात्री झाल्यानंतर दशमी च्या तिथीला साजरा केला जातो. हे हिंदू पंचांगाप्रमाणे अश्विन महिन्यातील दहाव्या दिवशी पाळले जाते. विजयादशमी हा सण भारतामध्ये सगळीकडे साजरा केला जातो.
हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे. वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याचे दर्शविण्यासाठी आज देशभरातील लोक राक्षस राजा रावणाचा पुतळा जाळतात. यंदा दसरा १२ ऑक्टोबर, शनिवारी साजरा होत आहे. दसऱ्याला विजयादशमी vijayadashami Wishes म्हणूनही ओळखले जाते जे दुर्गापूजेच्या नऊ दिवसांच्या उत्सवाची समाप्ती दर्शवते. असे मानले जाते की विजयादशमी हा राक्षस महिषासुरावर देवी दुर्गाचा विजय साजरा करण्याचा दिवस आहे.

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..
केवळ सोन्यासारख्या लोकांना..
हॅप्पी दसरा!

दसरा….या दिवशी म्हणे सोन वाटतात…
एवढा मी श्रीमंत नाही…
पण नशीबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली…
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न…
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच…
सदैव असेच राहा…
HAPPY DASEHRA

उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रभू राम तुमच्या यशाचा मार्ग उजळवत राहू दे, आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला विजय प्राप्त होवो. दसऱ्याच्या शुभेच्छा!
Visit My Blog – Top y50 Marathi suvichar

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसरा सणानिमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!
vijayadashami Wishes In Marathi 2024.
Please check blog on – Moringa tree: The Miracle Plant Benefits