Marriage anniversary wishes for wife in marathi | बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
लग्नाचा वाढदिवस प्रत्येक जोडप्यासाठी खास असतो, (Marriage anniversary wishes for wife in marathi) लग्नात दोन कुटुंब एकमेकांशी जोडले जातात. स्त्रियांना भेटवस्तू खूप आवडतात त्यात अश्या खास दिवशी मिळालेली भेटवस्तू त्यांचा आनंद आजून द्विगुणित करते. हँडबॅग, कपडे किंवा ज्वेलरी अश्यातले गिफ्ट्स एक चांगला ऑप्शन ठरतो
गिफ्ट्स सोबत बायको चा आनंद वाढवण्यासाठी आजून एक मार्ग म्हणजे लग्नाच्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा. (Marriage anniversary wishes for wife in marathi) लग्नाच्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा देऊन त्यांचा आणि तुमचा दिवस आजून खास करू शकतात . मग वाचकहो या शुभेच्छ्या पाठवून तुमच्या बायको चा आनंद वाढवा आणि आजचा दिवस खास करा.

तुझ्या चेहऱ्यावरचे स्माईल नेहमी कायम रहावी, तू पाहिलेले सर्व स्वप्न पूर्ण व्हावी.😍 आणि तुझी साथ मला आयुष्यभर मिळावी.🔥🍰 हॅप्पी एनिवर्सरी माय डियर बायको…
आजची आठवण, आपल्या प्रेमाची
घेतलेली शप्पथ, सात जन्मांची
ह्या खास अश्या दिवशी
वाढूदे गोडी गोड आपुल्या नात्याची
बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
रंगबावरी स्वप्न, त्यांना सुखाचा साज
वेड्या मनाला सावरायला तुझी साथ
जन्मोन्मीचे बंध त्याला प्रेमाची छाया
तुझी सोबत आणि खूप सारी माया
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!!!
Marriage anniversary wishes for wife in marathi
प्रिय बायको प्रेम, त्याग आणि विश्वासच प्रतीक तू आहेस
माझ्या संसाराचा आधार तू आहेस
माझ्या वाळवंट रूपी आयुष्यात
आशेचा निर्झर झरा तू आहेस
प्रिय बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!❤️ Happy Aniversary dear Wife

माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे. माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे क्षणभरही नाही राहू शकत तुझ्याविना कारण,हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू दडलेली आहे
Happy wedding anniversary my dear wife.
वळणावरचा प्राजक्त हल्ली रोज नव्याने बहरतो
तू असण्याची चाहूल होते अन् वाट फुलांनी सजवतो
तुझ्या असण्याने आयुष्याचा सुगंध अधिकाधिक दरवळूदे
बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!!!
ही नाती आपुली सात जन्मांची
सुखं-दुःखात साथ देण्याची
मी तुझा तू माझी होऊन राहण्याची
आयुष्यातले चढं – उतारात आतापर्यंत सोबत राहिलो तसेच आयुष्यभर राहूयात
happy anniversary my dear wife❤️
तुझ्या उधाणल्या बटांना,
उसळणाऱ्या लाटांची साथ असावी
किनाऱ्यासारखं निस्तब्ध मी रहावं
अन् उधाणलेली प्रीत तुझी मिळावी
आजच्या हया खास दिवशी लग्नाच्या वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!!!❤️
साथीदार आवडीचा असला
की प्रवास हा आनंदाचा असतो
प्रवासाचा साक्षीदार हा दिवस
दरवर्षी अविस्मरणीय राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!❤️

कितीही रुसलीस कितीही रागावलीस तरीही ….
माझं तुझ्यावरचं प्रेम कमी होणार नाही
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको.…
प्रिय बायको, तू ते फुल आहेस
ज्याचा गंध प्रत्येक श्वासात आहे
कितीही आला दुरावा तरी
तुझी ओढ माझ्या नसानसात आहे
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुला आभाळभर शुभेच्छा!!!❤️
Visit my blog – लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Anniversary wishes in marathi
तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य फुलत राहो,
थोडंस भांडण आणि भरपूर प्रेम राहो,
अशी संसाराची गोडी वाढत राहो,
शुभ लग्नाचा दिवस सुखाचा, आनंदाचा प्रेम, भरभराटीचा जावो
लग्नाच्या वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा बायको❤️
तुझ्या समर्पणामुळे आपला संसार भक्कम राहिला आहे
गोड कडू आठवणींसह प्रत्येक क्षण
आपण आनंदाने जगाला आहे
तुझं प्रेम, तुझा त्याग, तुझं समर्पण यांनी नात्याला आधार दिला आहे
प्रिय बायको म्हणूनच आयुष्यभरासाठीची ही पार्टनरशिप दरवर्षी आनंद घेवून येवो…
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️

गुलाबाचे फुल तू आहेस 💕
त्यातील मनमोहक सुगंध मी आहे
शरीर माझे आहे 💘
त्यातील श्वास तू आहेस
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
क्षणा-क्षणाला वाढूदे प्रेमाची गोडी
मना-मनात असू दे आनंदाची नांदी
जोडी तुमची cute राहू दे सुखात
चिरायू राहो तुमची एकमेकांना साथ
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!❤️ Marriage anniversary wishes for wife in marathi
Marriage anniversary wishes for wife in marathi
लग्न म्हणजे दोन जीवांच एक होण,
सप्तपदी जन्मांची, अन् आयुष्यभर साथ देण.
संसार, नाती सांभाळताना एक होऊन जगणं
अश्या ह्या गोड सोहळ्याची आठवण करुन देणारा हा दिवस
आपलं प्रेम निरंतर वाढत राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!❤️
माझ्या प्रत्येक क्षणात आहेस तू
आयुष्यात प्रत्येक चढउतारात साथी तू
आजचाच तो दिवस जेव्हा आपण अग्नीला साक्षी ठेवून एकत्र जगण्याची शप्पथ घेतली.
आजच्या ह्या स्पेशल दिवसाच्या
आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या प्रिय बायको तुला आभाळभर शुभेच्छा!❤️
तुझ्या उधाणल्या बटांना
उसळणाऱ्या लाटांची साथ असावी
किनाऱ्यासारखं निस्तब्ध मी असाव
अन् उधाणलेली प्रीत तुझी मिळावी
happy anniversary my dear wife.