lakshmi pujan 2025 Date, Timings & Wishes in Marathi | लक्ष्मी पूजन समृद्धीसाठी शुभेच्छा
लक्ष्मी पूजन दिवशी लक्ष्मी देवी ची पूजा केली जाते. lakshmi pujan 2025 Date, Timings & Wishes या दिवशी श्री रामाचे अयोध्येमधे परतले होते. समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रातून देवी लक्ष्मी प्रगट झाली होती. त्यामुळे या दिवशी लक्ष्मी पूजन केले जाते. लक्ष्मी पूजन अश्विन महिन्यातील अमावास्या या तिथीला असते या वर्षी लक्ष्मी पूजन १ नोव्हेंबर ला आहे.
लक्ष्मी पूजन अश्विन महिन्यातील अमावास्या या तिथीला असते. या वर्षी लक्ष्मी पूजन 20 ऑक्टोबर 2025 ला आहे. दिवाळी दिवशी लक्ष्मी पूजनाचे विशेष महत्व आहे त्यात प्रदोष काळात देवीची पूजा करावी.
लक्ष्मी पूजन वेळ – (Drik Panhang नुसार) लक्ष्मी पूजा मुहूर्त – 19:41 ते 21:41
अवधी – 1 तास
प्रदोष काळ – 18:12 ते 20:40 वृषभ काळ – 19:41 ते 21:41
अमावस्या तिथि प्रारम्भ – 15:44 on ऑक्टोबर 20, 2025 अमावस्या तिथि समाप्त – 17:54 on ऑक्टोबर 21, 2025
बलि च्या बंदीवसातून लक्ष्मी देवी ची सुटका या दिवशी झाली त्यामुळे या आनंदात लक्ष्मी पूजन करतात या दिवशी कामाच्या ठिकाणी लक्ष्मी पूजन करतात. तसेच घरोघरी लक्ष्मी पूजन करतात.

रांगोळीच्या सप्तरंगात
सुखाचे दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी
घर सुख-समृद्धीने भरू दे
लक्ष्मी देवीचा आशीर्वाद सदैव सोबत राहो
सुख समृद्धि आरोग्याचा वास घरात राहों
लक्ष्मी पूजन निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा!!!
रांगोळीच्या सप्तरंगात
सुखाचे दीप उजळूदे…
लक्ष्मी च्या पावलांनी घर
सुख समृध्दीने भरू दे…!!!
लक्ष्मी पूजन निमित्त हार्दिक शुभेच्छा!!!
Lakshmi pujan 2025 Date, Timings & Wishes in Marathi
दिवाळीच्या मुहूर्ती
अंगणी भाग्यलक्ष्मी ची स्वारी
सुख – समाधान आरोग्य आणि धनसंपदा
गुंफून हात हाती, येवो तुमच्या दारी…
दीपावली आणि लक्ष्मी पूजन च्या हार्दिक शुभेच्छा…
लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपणा सर्वांवर सदैव राहो,
सुख-समृद्धी, धनसंपदा, सदृढ आरोग्य, यांचा वास आपल्या घरात सदैव राहो…
लक्ष्मीपूजन निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा…!
लक्ष्मी आली सोनपावली
उधळण झाली सौख्याची
धन-धान्यांच्या राशी भरल्या
घरी नांदू दे सुख समृद्धी
लक्ष्मी पूजन निमित्त आपणास मंगलमय शुभेच्छा…!!!
महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी….
धन-धान्य आणि सुख समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी..
लक्ष्मीपूजन निमित्त आपणासमंगलमय शुभेच्छा…
श्री लक्ष्मी माता आली
तुमच्या दारी, सुखं समृद्धी व शांती घेवून घरी…
लक्ष्मीपूजन च्या शुभेच्छा…

दिवाळीच्या मुहूर्ती,
अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी..
सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा,
गुंफून हात हाती, येवो तुमच्या दारी..
दीपावली आणि लक्ष्मी पूजन निमित्त
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
आपणास धन, धान्य ऐश्वर्य सुख
समृद्धी यश आणि कीर्ती प्राप्त होवो
हिच ईश्वर चरणी प्रार्थना…!
दीपावली व लक्ष्मी पूजन च्या हार्दिक शुभेच्छा
दिव्यांचा हा सण आहे खास
तुम्हाला मिळो सुखाचा सहवास
लक्ष्मी आली आपूल्या दारी
करा लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छांचा स्विकार…
समृद्धी यावी सोनपावली, उधळणं व्हावी सौख्याची
भाग्याचा सर्वोदय व्हावा, वर्षा व्हावी हर्षाची
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…

लक्ष्मीचा हात असो,
सरस्वतीची साथ असो,
गणरायाचा निवास असो,
आणि माता दुर्गाच्या आशीर्वादाने
आपले जीवन नेहमी उजळून राहो.
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Lakshmi pujan 2025
दारी रांगोळी रेखीव काढू,
लावू पणती, नवे वस्त्र लेवुनी
धन धान्याची भरभराट होईल
लक्ष्मी येईल सोनपावलांनी
लक्ष्मीपूजन च्या हार्दिक शुभेच्छा…
दिव्यांचा हा पवित्र सण
जीवनात येवू दे आनंद हजार
लक्ष्मी च्या पावलांनी सजले द्वार
लक्ष्मी पूजनाच्या शुभेच्छांचा करा स्वीकार
लक्ष्मी पुजनाच्या मंगलमय शुभेच्छा…

लक्ष्मी येईल घरोघरी..
भक्तीभावे होईल लक्ष्मीपूजन,
घर चैतन्याने जाईल भरून..
लक्ष्मी पूजनाच्या मंगलमय शुभेच्छा..!
Visit My Blog – Diwali wishes in Marathi | दिवाळी शुभेच्छा संदेश
धनधान्याने भरल आहे घरदार, सदा वाढत राहो उद्योगधंदा, लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला
सौख्य, समृद्धी लाभो तुम्हाला.
तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा….

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मीया अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करो.. लक्ष्मीपूजनच्या मंगलमय शुभेच्छा…!
तुम्हाला व तुमच्या परिवारास
सुख, शांति, आरोग्य, ऐश्वर्य मिळून भरभराट होवो, आई महालक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा राहो…
लक्ष्मीपूजनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा… Lakshmi pujan 2025
Visit My Blog – Moringa tree: The Miracle Plant Benefits
नमस्तेतू महामाये श्रीपिठे सुरपूजिते
शडखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तूते |
लक्ष्मी पूजन व दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा..
ही दिवाळी तुम्हाला आनंदाची, सुखाची आणि भरभराटीची जावो ||
Bhaubeej Wishes in Marathi 2025 | भावाला पाठवा भाऊबीजेच्या खास शुभेच्छा !!!
Dhanteras Wishes in Marathi 2024 |धनतेरसच्या शुभेच्छा देण्यासाठी या संदेशाचा होईल
[50+] वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy birthday wishes in marathi