लाडकी बहीण योजना ई-केवायसी ऑनलाइन प्रक्रिया | Ladki Bahin Yojana eKYC Online Process 2025
महिलांच्या सशक्तीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने चालू केलेली लाडकी बहीण योजना (ladki bahin yojana eKYC Online Process 2025) ही एक अत्यंत उपयुक्त अशी योजना आहे. महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांना स्वावलंबी बनवणं हा सरकारचा उद्देश्य आहे. योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक लाभ मिळतो. पण हा लाभ मिळवण्यासाठी आता ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
ह्या ब्लॉग मध्ये आपण लाडकी बहीण योजना ई-केवायसी ऑनलाइन प्रक्रिया (Ladki Bahin Yojana eKYC Online Process) पाहूया.
लाडकी बहीण योजना म्हणजे काय? (ladki bahin yojana eKYC Online Process 2025)
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू झालेली लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महिलांसाठीची एक कल्याणकारी योजना आहे. या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला ठराविक रक्कम (₹ १५०० पर्यंत) थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेचा (ladki bahin yojana eKYC Online Process 2025) उद्देश महिलांचे सशक्तीकरण करणे हा आहे.
ई-केवायसी (eKYC) का आवश्यक आहे?
ई-केवायसी म्हणजे “Electronic Know Your Customer”. (ladki bahin yojana eKYC Online Process 2025) ही प्रक्रिया तुमची आणि तुमच्या बँक खात्याची पडताळणी करते ज्यामुळे खऱ्या पात्र व्यक्तीस ह्या योजनेचा लाभ घेता येईल. ई-केवायसी (eKYC) नसेल तर संबंधित व्यक्तीस ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही म्हणून ई-केवायसी (eKYC) आवश्यक आहे.
Ladki Bahin Yojana eKYC Online Process | ऑनलाइन ई-केवायसी कशी करायची?
(ladki bahin yojana eKYC Online Process) ई-केवायसी प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा (Ladki Bahin Yojana eKYC step by step in Marathi) :
Step 1: अधिकृत वेबसाइटला भेट द्या
https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवर जा.
Step 2: ‘ई-केवायसी’ पर्याय निवडा
मुख्य पानावर ‘eKYC / ई-केवायसी’ असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

Step 3: अर्जदाराची माहिती भरा
तुमचा Aadhaar नंबर प्रविष्ट करा.
मोबाईल नंबर जो आधार कार्डाशी लिंक आहे, तो भरा.

Step 4: OTP व्हेरिफिकेशन
Registered मोबाईल वर आलेला OTP टाका, आणि submit करा.
Step 5: वैयक्तिक माहिती पडताळा
तुमचे नाव, पत्ता, जन्मतारीख इत्यादी माहिती तपासा आणि Submit करा.
Step 6: बँक खाते लिंक करा
तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे का ते तपासा. नसल्यास जवळच्या बँकेत संपर्क साधा.
Step 7: ई-केवायसी स्टेटस तपासा
प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्ही वेबसाइटवरून Application Status तपासू शकता.
लाडकी बहीण योजना ई-केवायसी ऑफलाइन पद्धत:
ज्यांना ऑनलाईन प्रक्रिया करणे शक्य नसेल, त्यांनी जवळील सेवा केंद्रात (CSC/ Maha e-seva kendra) जाऊन eKYC करू शकतात.
(ladki bahin yojana eKYC Online Process 2025) तेथील ऑपरेटर तुम्हाला सर्व माहिती भरून देईल व प्रक्रिया पूर्ण करून दिली जाईल.
लाडकी बहीण योजना ई-केवायसी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (लाडकी बहीण योजना पात्रता आणि कागदपत्रे) :
आधार कार्ड (Aadhaar Card)
बँक पासबुक (Bank Passbook)
मोबाईल नंबर (आधारशी लिंक केलेला)
रहिवासी दाखला (Address Proof)
लाडकी बहीण योजना eKYC Status कसा तपासायचा?
अधिकृत वेबसाइटला जा
“Check eKYC Status” पर्याय निवडा
तुमचा Aadhaar नंबर टाका
तुम्हाला तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे की नाही ते दिसेल.
महत्वाच्या सूचना
ई-केवायसी करताना मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.
चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
ई-केवायसीची अंतिम तारीख वेळेवर तपासा.
निष्कर्ष (Conclusion):
लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक मोठी योजना आहे.
जर तुम्ही पात्र असाल, तर ई-केवायसी ऑनलाइन प्रक्रिया (ladki bahin yojana eKYC Online Process 2025) वेळेत पूर्ण करा आणि योजनेचा लाभ घ्या.
या प्रक्रियेद्वारे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य व सामाजिक सुरक्षितता मिळेल.
Ladki Bahin Yojana संबंधित महत्त्वाचे लिंक:
लिंक
👉 अधिकृत वेबसाइट: https://ladakibahin.maharashtra.gov.in/
👉 CSC केंद्र सूची : https://www.mahaonline.gov.in/






