50+ Independence Day Quotes In Marathi. Don’t miss the last one.

स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. (Independence Day Quotes In Marathi) ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.

या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो

स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व हे आपल्यासाठी कधीच कमी होणार नाही. त्यामुळे या दिवसासंबंधीचे कोटस शेअर करणं म्हणजे आपल्या मायभूमी आणि तिच्याप्रती असलेले प्रेम पुन्हा व्यक्त करणे होय. 

Independence Day Quotes In Marathi

ज्याचा मुकूट आहे हिमालय,
जिथे वाहते गंगा, जिथे आहे विविधतेत एकता..
‘सत्यमेव जयते आहे आमचा नारा,
जिथे धर्म आहे भाईचारा तोच आहे भारतदेश आमचा

Visit Our blog- suvicharguru.in

Independence Day Quotes

Independence Day Quotes

उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी
माझ भारत देश घडविला.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Independence Day Quotes

दे सलामी… या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे,
हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Read Blog on – व. पु. काळे Marathi Thoughts (V.P.Kale Marathi quotes)

 Independence Day Quotes

दिल दिया है, जान भी देंगे,
ऐ वतन तेरे लिए…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 Independence Day Quotes

वाऱ्यामुळे नाही तर
भारतीय सैनिकांच्या श्वासामुळे
फडकतोय आपला तिरंगा…!

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Please check Blog on – Moringa tree: The Miracle Plant Benefits

Please check Blog on – How to Get More Deep Sleep: A Guide to Enhancing Restfulness.

Treading

More Posts