“Embrace the Colors of Joy: Holi wishes 2026 in Marathi” | होळीच्या 100+ मराठीतून हटके शुभेच्छा खास तुमच्या प्रियजनांसाठी

होळी म्हणजे रंगाचा उत्सव. holi Wishes 2026 in marathi भारतात होळी सर्वत्र उत्साहात साजरी केली जाते. होळी हा रंगांचा आणि आनंदाचा सण म्हणून ओळखला जातो. सर्व जण एकत्र येवून रंगांची उधळण करतात एकमेकाना रंग लावतात. लहान मुलांसाठी हा सण म्हणजे पर्वणी रंग, फुगे, पिचकाऱ्या मुले आधीच घेवून ठेवतात. दुकाने देखील ह्या वस्तुंनी भरून जातात. गाव-खेड्यात या सणाला धुळवड देखील म्हणतात. (Holi shubhechha 2025 Marathi)

तारीख आणि वेळ 2026
होळी हा दोन दिवसांचा सण आहे ज्यात पहिल्या दिवशी होलिका दहन होते व दुसऱ्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते
.

होलिका दहन तिथी
सोमवार – 02 मार्च 2026 (होलिका दहन मुहूर्त – संध्याकाळी 6:44 to 09:10)

रंगपंचमी
मंगळवार – 03 मार्च 2026

Drik Panchang नुसार
पौर्णिमा तिथी सुरवात – संध्याकाळी 5:55 सोमवार – 02 मार्च 2026
पौर्णिमा तिथी शेवट – संध्याकाळी 5:07 मंगळवार – 03 मार्च 2026

आम्ही घेवून आलो आहोत होळीच्या खास शुभेच्छा.. ज्या तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवून तुमचा आनंद द्विगुणीत करू शकता.

गोड गोड पुरणपोळीचा घेवूया आस्वाद
प्रेम भाव निर्माण करू, मिटवूया एकमेकांतला वाद
खेळूया रंग उधळुया रंग
तुम्हाला धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा..!

रंगांच्या या सणात तुमचे आयुष्य आनंदाने फुलून जावो. होळीच्या हार्दिक शुभेच्छा 2026!

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा
रंग नात्यांचा रंग बंधांचा
रंग हर्षाचा रंग उल्हासाचा
रंग नव्या उत्सवाचा
साजरा करू होळी संगे…
धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

या रंगांच्या सणात प्रत्येक क्षण आनंदाने भरलेला असो.

holi 2026 Wishes in marathi

भरू पिचकारीत रंग
बेभान होऊ पिऊन भांग
जो तो भिजण्यात दंग
रंगू दे प्रेमाची जंग
हातात आपण हात
अखंड बुडू दे रंगात…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

Holi Wishes 2026 in Marathi

Holi wishes 2026 in Marathi

Holi Wishes 2026 in Marathi

होळीच्या पवित्र अग्नीमध्ये, निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो
आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुखं
आरोग्य आणि शांति लाभो…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा…

होळीच्या अग्नीत तुमची सर्व दुःख चिंता जळून जावो, गोड गोड पुरणपोळीचा गोडवा तुमच्या आयुष्यात येवो आणि रंगपंचमीच्या विविध रंगाप्रमाणे तुमचं जीवन अनेक रंगांनी आणि आनंद सुख शांतीने उजळून निघो हीच सदिच्छा…
होळी पौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा…

आपल्या मैत्रीचे रंग कधीच फिके होऊ नयेत. होळीच्या शुभेच्छा मित्रा!

तुझ्या प्रेमाचा रंग माझ्या आयुष्यात सदैव राहो. होळीच्या रंगांप्रमाणे आपले प्रेम उजळत राहो.

चला होळी करू.
अहंकाराची असत्याची अन्यायाची
जातीयतेची आणि धर्मवादाची…
होळी पौर्णिमेच्या सर्व बांधवाना हार्दिक शुभेच्छा…

होळी पेटू दे,
रंग उधळू दे,
द्वेष जळू दे
अवघ्या जीवनात
नवे रंग भरू दे!
होळी व धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Holi Wishes 2026 in Marathi

भिजुदे रंग आणि अंग स्वच्छंद,
अखंड उडू दे मनी रंगतरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

रंग प्रेमाचे नात्यात भिनले
सोबत साथ तुमची
अन् उत्सवात मन रमले
होळी साजरी करण्यास
सारे सोबती जमले
होळी पौर्णिमेच्या शुभेच्छा….

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आयुष्यात येणाऱ्या सर्व
तेजस्वी रंगछटा बद्दल शुभेच्छा
होळीचा आनंद साजरा करा
धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा….

सूर्याच्या दाहकतेवर करूया पाण्याचा शिडकाव,
हृदयात मिसळूया स्नेह हास्याचा भाव, होऊ तल्लीन सप्तसुरात
रंगवू एकमेकांना सप्तरंगात
धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा…

holi 2026 Wishes in marathi

Holi wishes 2026 in Marathi

पवित्र ज्वालेत होलिकेच्या
व्हावा वाईटाचा अंत
तेजोमय प्रकाशने होवो जीवनाला
नवचैतन्याचा स्पर्श.
होळी पौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा…

होळीच्या पावन दिवशी,
आपल्या आयुष्यातील सर्व समस्या
जळून नष्ट होवोत
होळीच्या सोहळ्यात फुलावेत
प्रेमाचे रंग
सुख समृद्धीच्या दीपस्थानात तुमचे आनंदाचे रंग नांदो
होळी पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा…
Holi wishes 2026 in Marathi

होऊ दे साऱ्या दुःखाची होळी
लाभु दे सुखाला नवी झळाळी
अग्नीत जाळू सारी निराशा
नवीन स्वप्न नवीन आशा
माझ्याकडून तुम्हाला होळीच्या शुभेच्छा…

वाजूदे गाणी, उडवू रंगाचे पाणी
आनंदाचा हा खरा सोहळा…
परंपरा जपणारा, लहान मोठ्यांचा
उत्साह जपणारा सण आगळा वेगळा…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा…

holi 2025 Wishes in marathi

Holi wishes 2026 in Marathi

रंगांनी सजला होळीचा सण
साजरा करण्या उत्साही हे मन
पुरणपोळीची अवीट गोडी
सोबत रंगांची मस्ती थोडी
वाईटाचे होलिका दहन
हर्ष उल्हासित सारे जण
होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा…

होळीच्या या पवित्र अग्निमध्ये निराशा दारिद्रय आळस यांचे दहन होवो
आणि सर्वांच्या आयुष्यात सुख आनंद आरोग्य व शांती लाभो
होळी पौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा…

तनमनावर उमटले आज रंगांचे तरंग,
रंगपंचमी घेऊन आली आज विविधतेचा संग,
उधळू मुक्त भावना आज रंगांच्या समवे,
पसरपरावर प्रीत जडावी विसरू रुसवे फुगवे,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

Holi wishes 2026 in Marathi

कुटुंबासाठी होळी संदेश:

आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आनंदी आणि निरोगी राहो. होळीच्या हार्दिक शुभेच्छा

घरातील वातावरण प्रेमाने आणि रंगांनी भरून जावो. होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळीच्या निमित्ताने कुटुंबात एकता वाढो. माझ्याकडून तुम्हाला होळीच्या शुभेच्छा…

आपल्या नात्यांचे रंग सदैव ताजे राहोत. धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा…

होळी 2026 तुमच्यासाठी शुभ आणि मंगलमय ठरो. धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा…

निष्कर्ष:

होळी हा फक्त रंगांचा सण नाही तर नाती जपण्याचा आणि आनंद साजरा करण्याचा उत्सव आहे.
या लेखातील होळीच्या हार्दिक शुभेच्छा 2026 मराठी संदेश, स्टेटस आणि कोट्स (Holi wishes 2026 in Marathi) तुम्हाला तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा देण्यासाठी नक्कीच उपयोगी पडतील.

या होळीला मनातील सर्व कटुता विसरून प्रेमाचे आणि आनंदाचे रंग उधळूया

होळीच्या हार्दिक शुभेच्छा 2026!

[50+] वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy birthday wishes in marathi

Top 50 Motivational Marathi suvichar | प्रेरणादायी मराठी सुविचार

Marriage anniversary wishes for wife in marathi | बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Anniversary wishes in marathi

Republic day Wishes in Marathi 2025 | प्रजासत्ताक दिनासाठी शुभेच्छा आणि संदेश.

Treading

More Posts