[50+] वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy birthday wishes in marathi

वाढदिवस् हा प्रत्येकासाठी खास असतो. यादिवशी मिळालेल्या शुभेच्छा हा आनंद अधिक द्विगुणीत करतात.
(Happy birthday wishes in marathi) तुमच्या मित्र-परिवाराच्या वाढदिवसाला खास बनवण्यासाठी सुंदर मराठी शुभेच्छा संग्रह आपणास इथे मिळेल.  जे तुम्ही तुमच्या नातेवाईक किंवा मित्रांसोबत शेअर करून त्यांना वाढदिवशी आनंदी करू शकता.

happy birthday wishes in marathi

आनंदी क्षणांनी भरालेले तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Visit My Blog – Top 50 Marathi Suvichar

आजचा दिवस गोड क्षणांचा
दरवर्षी येत राहो
नवीन यशाची शिखरे
तुमच्याकडून सर होवोत
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!!!

तुमच्या इच्छांना यशाचे पंख मिळावे
कर्तृत्वाने ध्येयाचे गगन भेदावे
कीर्तीने सारा आसमंत उजळून जावा
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा🎉🎉🎉

तुमच्या मनातले प्रत्येक स्वप्न सत्यात उतरावे
तुम्हाला आयुष्यात हवे ते सारे मिळावे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

happy birthday wishes in marathi

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या सागराला किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि
ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

Happy birthday wishes in Marathi

येणारं वर्ष हे तुम्हाला
सुखाच, आनंदाच आणि भरभराटीच जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
कुठल्याही प्रसंगात माझ्या मागे नेहमी खंबीर उभे राहणाऱ्या तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

हा मिळालेला जन्म म्हणजे
साक्षात ईश्वराची देणगी
आज तुमचा जन्मदिवस
म्हणजे आनंदाची पर्वणी
आनंदी रहा, निरोगी रहा
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आजची तारीख शतदा यावी,
ईश्वर चरणी हिच मागणी
सुखशांतीने समृद्ध व्हावा
सुखाचा ठेवा मनोमनी साठवावा…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

तुमची बुद्धी, तुमची प्रगती
तुझे यश, तुझी कीर्ती
वृद्धिंगत होत जावो
सुखसमृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात
कायम येत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

वर्षानंतर येतो हा खास दिवस
सर्वांचा आनंद, तुझा वाढदिवस
सूर्याची किरणे तुमच्या आयुष्यात
तेजाचा प्रकाश घेवून येवोत
आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

happy birthday wishes in marathi

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!!!

Click here for Marriage anniversary wishes for wife in marathi | बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

happy birthday wishes in marathi

आयुष्याचं आभाळ त्याला
सुखदुःखाचा पाऊस
कधी ऊन पावसाचा खेळ
त्यात खचून नको जाऊस
नव्याने उभारी घेत राहा
आव्हाने अशीच पेलत राहा
तुमच्या सर्व इच्छा आकांक्षांना
यशाचं बळ येवो
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा…

Happy birthday wishes in Marathi

काळोख्या अंधाराला चिरुन
बांध यशाच्या पारांबीला झुला
माझ्या लाडक्या मित्रा
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा तुला

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहोत
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या सतत तेवत राहोत
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

देवा माझ्या मित्राला सुखात ठेव
वाढदिवस कधीही असूदे त्याचा,
प्रत्येक वेळी एवढेच मागणे मागतो,
त्याला नेहमी आनंदी ठेव
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा….

शिखरे उत्कर्षाची सर
तुम्ही करत राहावी
कधी वळून पाहता
आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू
गगनाला भिडूदे
तुमच्या जीवनात सारे काही
मनासारखे घडू दे
तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप सदिच्छा!!!

happy birthday wishes in marathi

वर्षाचे तीनशे पाष्ट दिवस ..
महिन्याचे तीस दिवस ..
आठवड्याचे सात दिवस..
आणि माझा 😘 आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
🎂🧨जन्मदिवसाच्या खूप
साऱ्या शुभेच्छा .🎂🧨

जे सुटले ते सोडून दे,
जे मिळाले ते सांभाळ
घेवून साऱ्या तारका
सजव आपले आभाळ
अडकू नकोस, पुढे जा
आयुष्य समर, लढत रहा
वाढदिवस शुभेच्छा!!!
Happy birthday wishes in Marathi

येणारं वर्ष हे तुम्हाला
सुखाच, आनंदाच आणि भरभराटीच जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
कुठल्याही प्रसंगात माझ्या मागे नेहमी खंबीर उभे राहणाऱ्या तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

आजचा दिवस तुझा
प्रेम आणि हास्याने जावो
तुमच्या आयुष्यात
सुखाची बरसात होवो
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

happy birthday wishes in marathi

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न 💫 पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

काही माणसं अशी असतात ज्यांच्या अवातीभोवती असण्यानेच सकारात्मकता येते
असे नेहमी हसतमुख असणाऱ्या आणि आम्हालाही हसवणाऱ्या मित्रा तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!!!

फुलांसारखा सजून येतो
हा दिवस तुझ्यासाठी
अंतरंगी रुजून येतो
हा दिवस तुझ्यासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Happy Birthday wishes in Marathi

क्षणाक्षणांनी बनते आयुष्य
प्रत्येक क्षण आनंदाने जगत राहा
येतील क्षण सुख-दुःखाचे
आयुष्याच्या वाटेवर फक्त चालत राहा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Click here to gift Self help Book to your Loved Ones

Click here to check out Birthday gifts for your Loved Ones.

Treading

More Posts