Happy Friendship day 2025 Wishes in marathi | मैत्रिदिनाच्या शुभेच्छा

आयुष्यात काही नाती जन्माने मिळतात, पण मैत्री हे अस नात आहे जे आपण स्वतः जोडतो. (Happy Friendship day 2025 Wishes & Greetings ) ही मैत्री सेलिब्रेट करण्याचा दिवस म्हणजे “Friendship day“. या वर्षी friendship day 3 August ला साजरा केला जाईल. या दिवशी आपण आपल्या मित्र मैत्रिणींना शुभेच्छा देऊन त्यांच्याप्रती असलेलं प्रेम आदर आणि विश्वास आपण व्यक्त करू शकतो

दरवर्षी ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार friendship Day म्हणून साजरा केला जातो. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आंतरराष्ट्रीय मैत्री दिनासाठी खास संदेश

मैत्री का हवी? (Friendship day 2025)

मित्र/मैत्रीण म्हणजे अशी जागा जिथे आपण मनातील भावना कुठलाही संकोच न बाळगता सांगू शकतो. (Friendship day 2025) मित्र तुम्हाला धीर देतो. मित्र तुम्हाला सावरतो. आजकालच्या ताणतणावाच्या युगात मित्र म्हणजे जणू तणाव दूर करण्याची जागाच होय. मित्र म्हणजे खरच वणव्यामध्ये गारव्यासारखा.

मैत्री अशी असावी, कृष्ण-सुदामा सारखी एकाने गरिबीतही स्वतःचा कधीच स्वाभिमान सोडला नाही आणि दुसऱ्याने स्वतःचा कधीच अभिमान केला नाही..! मैत्रिदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Friendship day 2025 Wishes in Marathi

सुरांची साथ आहे म्हणुन ओठांवर गीत आहे, भावनांची गुंफण आहे म्हणुन प्रेमाची प्रीत आहे, दुर असुनही जवळ असणं, हिच आपल्या मैत्रीची जित आहे. मैत्रिदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Friendship day 2025 Greetings, Wishes

दुःखाची संध्याकाळ असो किंवा आनंदाची सकाळ जर तू माझ्यासोबत असशील तर सर्वकाही मान्य आहे

रक्ताची नाती जन्माने मिळतात
मानलेली नाती मनाने जुळतात
पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.. मैत्रिदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Heartwarming Raksha Bandhan Wishes In Marathi | रक्षाबंधन 2025: मराठीतून प्रेमळ शुभेच्छा संदेश

ताकद फक्त पैशात नसते; कधी-कधी ती मित्रांच्या रुपात पाठीशी उभी असते…

Friendship day 2025 Wishes in Marathi

आयुष्यात एक तरी हक्काची जागा कमवावी !!
जिथं बर चाललय पेक्षा खर काय चाललय हे सांगता आलं पाहिजे मैत्रिदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी 2025 | Krishna Janmashtami wishes In Marathi

मैत्री असते पहाटेच्या दवासारखी थंडगार स्पर्श करणारी

मैत्री असते केवड्यासारखी तना-मनात सुगंध पसरवणारी

मैत्री असते सुर्योदयासारखी मनाला नवचैतन्य देणारी

मैत्री असते झाडासारखी उन्हात राहून सावली देणारी

मैत्री असते भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी

Friendship day 2025 Wishes in Marathi

चांगल्या वेळेसाठी
चांगले मित्र महत्त्वाचे
कारण चांगल्या मित्रांमुळेचं
चांगली वेळ येते मैत्रिदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

जीवनाची वाट खडतर त्याला सांजेचा विसावा,
आयुष्याचा चढ उतारात सोबती मित्र तू असावास… मैत्रिदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Elegant Marathi ukhane for female |स्त्रियांसाठी छान मराठी उखाणे

अनोळखी अनोळखी म्हणत असतानाच
एकमेकांची सवय होऊन जाणे म्हणजे मैत्री

मैत्री मध्ये ना खर ना खोट असत मैत्री मध्ये ना माझ ना तूझ असत ! कुठल्या हि पारड्यात तिला तोला मैत्रीचं पारड नेहमी जडच असत !! मैत्री श्रीमंत किंवा गरीब नसते मैत्री सुंदर किवा कुरूप नसते कुठल्याहि क्षणी पहा मैत्री फक्त मैत्रीच असते !!! रक्ताच्या नात्याचं मला काही माहित नाही पण मैत्रीच्या नात्या मध्ये प्राण असतो..!!! म्हणून कदाचित रक्ताची नाती मरतात पण मैत्रीची नाती सदैव टिकतात

Friendship day 2025 Greetings, Wishes

Friendship day 2025 Wishes in Marathi

मैत्रीची एक सोपी व्याख्या आहे
रोज आठवण यावी असं काही नाही
रोज भेट यावी असही काही नाही
एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं
असही काही नाही..
मी तुला विसरणार नाही, ही झाली खात्री
आणि तुला याची जाणीव असणं
ही झाली मैत्री…

P. L. Deshpande
Friendship day 2025 Wishes in Marathi

मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात,
पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबुत असतात.
तुटले तर श्वासानेही तुटतील नाहीतर…
वज्रघातानेही तुटणार नाही..

V. P. Kale

“चांगले मित्र, चांगली पुस्तके आणि झोपाळलेली विवेकबुद्धी : हेच आदर्श जीवन आहे”

Mark Twain

समजावून सांगण्यासाठी जगात. मैत्री अशी गोष्ट नाही जी तुम्ही शाळेत शिकता. पण जर तुम्ही मैत्रीचा अर्थ शिकला नाही तर तुम्ही खरोखर काहीही शिकला नाही

Muhammad Ali

Friendship day 2025 Greetings, Wishes

एकही मित्र नाही असा माणूस कुठेच नसेल थोड्या पुरती का होइना प्रत्येकाने मैत्री केली असेल
शरीरात रक्त नसेल तरी चालेल पण आयुष्यात मैत्री ही हवीच कितीही जुनी झाली तरी ती नेहमी वाटतें. नवीन रक्ताच्या नात्यात नसेल एवटी मैत्रीच्या नात्यात ओढ असते कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते.
मैत्री म्हणजे त्याग आहे मैत्री म्हणजे विश्वास आहे हया फक्त नावापुरती तर मैत्री खरा धास आहे
मैत्रीच्या या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे खरे नाल्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे
मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद असतो मैत्री सवानी करावी त्यात खरा आनंद असतो… मैत्रिदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Click Here for Friendship poem. | छान छान मराठी कविता आणि चारोळ्यांसाठी लिंक वर क्लिक करा

Click here for friendship gifts for your friends.

Treading

More Posts