Dahi handi wishes 2025 In Marathi |श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी 2025 |
जन्माष्टमी, भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा आनंदोत्सव, भक्तांच्या हृदयात विशेष स्थान आहे. (Dahi handi wishes 2025 In Marathi) उत्सव उत्साहाने, भक्तीने आणि मनापासून शुभेच्छांच्या देवाणघेवाणीने चिन्हांकित केला जातो. जन्माष्टमी च्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाते त्यालाच गोपालकाला असे देखील म्हटले जाते. यंदा दहीहंडी १६ ऑगस्ट रोजी आहे. हा उत्सव सर्व कृष्ण भक्तांसाठी खूप खास आहे. जन्माष्टमी दिवशी पूजा-विधी ते दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडण्यासारखे अनेक कार्यक्रम सार्वजनिक आयोजित केले जातात.
आम्ही तुमच्यासाठी घेवून आलो आहोत जन्माष्टमी आणि दहीहंडी चे महत्त्व विधी आणि शुभेच्छा. (Dahi handi wishes 2025 In Marathi)तुम्ही या शुभेच्छा कुटुंबीय, मित्र किंवा प्रियजनांसोबत शेअर करत असाल तरीही, तुमच्या भावना मराठीत व्यक्त केल्याने हा प्रसंग आणखी खास होऊ शकतो.
जन्माष्टमी आणि दहीहंडी चे महत्त्व (Janmashtami & dahi handi Importance)
श्री कृष्ण जन्माष्टमी (Dahi handi wishes 2025 In Marathi) हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी भगवान श्री कृष्णाच्या जन्माचा उत्सव साजरा केला जातो. कृष्ण जन्माष्टमीचा सण 16 ऑगस्ट रोजी देशभरात साजरा होणार आहे. मान्यतेनुसार या दिवशी कान्हाचा जन्म झाला आणि भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस या दिवशी साजरा करण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. (Dahi handi wishes 2025 In Marathi). जन्माष्टमी चे औचित्य साधून दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाते.
जन्माष्टमी आणि दहीहंडी शुभेच्छा (Janmashtami & dahi handi Wishes)

दह्यात साखर आणि, साखरेत भात,
💐कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !💐
दही हंडी उभी करूया,
देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावूनच उंच थर,
जोशात करूया दही हंडीचा थाट…
खांद्याला भिडूदे खांदा
फोडू मटकी जोशात
थरावर थर रचून
गोपालकाला करूया थाटात 💐कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !💐
विसरून सारे मतभेद
लोभ अहंकार सोडा रे
सर्वधर्म समभाव जागवून
आपुलकीची दहीहंडी फोडा रे
दहीहंडीच्या शुभेच्छा…
Dahi handi wishes 2025 In Marathi

अच्युतम् केशवं रामनारायणम्,
🙏💫 श्री कृष्ण जन्माष्टमी,
कृष्णदामोदरम् वासुदेवं हरी ।
निमित्त आपणास व
आपल्या परिवारास
मंगलमय शुभेच्छा..!🙏✨
Visit My Blog – व. पु. काळे Marathi Thoughts (V.P.Kale Marathi quotes)
हंडीवर आमचा डोळा…
ह्या दही दुधाचा काला
हे नाद करायचा नाही औंदा
आला दहा थरांचा गोविंदा…
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा…

Visit my blog-Top 50 Marathi suvichar
कृष्ण ज्याचंं नाव
🎊🙇 गोकुळाष्टमीच्या
गोकुळ ज्याचंं धाम
अशा श्री भगवान कृष्णाला
आमचा शतश: प्रणाम
हार्दिक शुभेच्छा! 🎉❤️

राधाची भक्ति, बासुरी ची गोडी
💫गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…✨
लोणी चा स्वाद आणि,गोपींचा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमीचा दिवस खास.






