Christmas Wishes in marathi 2025 | नाताळच्या मराठीतून शुभेच्छ्या

प्रभू येशू चा जन्मदिवस जगभरात ख्रिसमस म्हणून साजरा केला जातो. (Christmas Wishes in marathi 2025) मराठी मध्ये या सणाला नाताळ चा सण असे म्हणतात. नाताळ हा शब्द नातूस म्हणजे जन्म या लॅटिन शब्दापासून बनला आहे. पुर्ण जगभरात २५ डिसेंबर ला हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो.

नाताळमध्ये भेटवस्तू देण्याची प्रथा अत्यंत महत्त्वाची आहे. सांताक्लॉज येवून मुलांना भेटवस्तू व खाऊ देतात अशी समज आहे. घराला सजावट करतात, रोषणाई करतात. ख्रिसमस ट्री ची सजावट करतात. (Christmas Wishes in marathi 2025) ख्रिसमस ट्री हे ईडन बागेमधील झाड व क्रुसाचे प्रतीक मानले जाते. तसेच ख्रिस्त जन्माची प्रतिकृती सजावट म्हणून केली जाते. ज्यात गोशाळा दाखवली जाते.

याच दिवशी प्रभू येशू यांचा जन्म इस्रायल मधील बेथलहेम इथे मदर मेरी यांच्या पोटी झाला. प्रभू येशूंच्या जन्मापूर्वी गॅब्रिएल या देवदूताने मदर मेरी ला दृष्टांत देवून ईश्वराचा मुलगा तुझ्या पोटी जन्म घेणार असे सांगितले. म्हणून लोकांचा विश्वास होता की येशू देवाचा पुत्र आहे. आणि लोकांच्या हितासाठी पृथ्वीवर आला आहे.

या दिवशी तुमच्या प्रियजनांना खालील शुभेच्छ्या देऊन नाताळचा आनंद अधिक द्विगुणीत करा. (Christmas Wishes in marathi 2025, Christmas messages in marathi).

Christmas Wishes in marathi 2025

“प्रभू आपल्या
सर्व संकल्पना पुर्ण करो.
ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा!

गरीबांस मदत व भेटवस्तू
कुटुंबात एकोपा आणि खूप सार प्रेम
हास्य असू द्या प्रत्येकाच्या चेहऱ्यास
असा करू आपला ख्रिसमस खास
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!!!

आला पहा नाताळ, घेऊनी आनंद चहूकडे
केल्याला चुकांची माफी मागुया प्रभूकडे, मनात धरल्या आश्या सर्व सुखी राहूदे!

वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy birthday wishes in marathi

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Anniversary wishes in marathi

आला आनंदाचा सण
घेवून प्रेम उत्साह व चैतन्य
पूर्ण होवोत इच्छा आकांक्षा
प्रभू येशूकडे हेच मागणं
नाताळ व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…

Christmas Wishes in marathi 2025

आला सांता घेऊन शुभेच्छा हजार

लहान मुलांसाठी भेटवस्तू आणि प्रेमाची बहार

तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार

नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. Merry Christmas

नुसते च गिफ्ट नको, सोबत प्रेम पण असू द्या
दुरावलेल्या नात्यांना या ख्रिसमस ला जवळ आणूया
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा

Christmas Wishes in marathi 2025

दया, क्षमा शांती आणि आपुलकीचा संदेश देणाऱ्या ह्या सणाला प्रभू येशू ची कृपा दृष्टी तुमच्यावर राहो…
नवा आनंद, नवा उत्साह आणि नव्या उमेदीसह सर्वांना नाताळ सणाच्या शुभेच्छा…

सांता येतो खूप साऱ्या भेटवस्तू आणतो
लहान थोरांचा आनंद द्विगुणित करतो
नव्या आशा नवी पहाट होईल
नाताळ तुम्हाला सुख घेवून येईल
नाताळ व नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा…

Christmas Wishes in marathi 2025

दुःख विसरा आणि हसतमुख व्हा, कारण सांता तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आनंदाची बरसात…

मेरी ख्रिसमस 2024

असा हा महिना विशेष खास
मणी हुरहूर लागते आस
काहीतरी भेटवस्तू मिळणार म्हणून
लहानथोरांचा आनंद द्विगुणीत होतो
संता येतो आणि सुखं उधळतो
Merry Christmas

सर्वांच्या मनात असो सर्वांसाठी प्रेम
येणारा दिवस आणेल सुख अनेक
याच आशेवर विसरून सारी दुःखे
ख्रिसमस चे करू वेलकम…
ख्रिसमस व नाताळ सणाच्या खूप खूप शुभेच्छा…

Christmas Wishes in marathi 2025

वात्सल्याचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची येशूला
सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला
ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा…

नाताळच्या दिवशी आठवण येते
लहानपणीच्या मित्रांची
घालवलेला काळ अन्
लहानपणीच्या धमाल-मस्तीची
आणि वाटतं पुन्हा लहान व्हाव
बालपणीच आयुष्य पुन्हा जगाव
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा…
हा नाताळ तुला व तुझ्या परिवाराला आनंदाचा जावो हीच प्रभू येशुचरणी प्रार्थना…

Christmas Wishes in Marathi 2025

सांता आनंद, समृद्धी आणि यश घेवून येवो
तुमच्या मनातल्या सर्व इच्छा तो पूर्ण करो
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा! मेरी ख्रिसमस!!!

ख्रिसमस माझ्यासाठी तो वेळ आहे जेव्हा माझ्या जवळच्याना मी सांगू शकतो की ते माझ्यासाठी किती खास आहेत
ख्रिसमस च्या खूप खूप शुभेच्छा…

Christmas Wishes in marathi 2025

ख्रिसमस च्या सणाला खरा आनंद
कुटुंबासोबत राहून मिळतो
ह्या नाताळच्या सुट्टीत तुम्हाला हे नववर्ष कुटुंबासोबत छान घालवता येवो
व येणारे वर्ष तुम्हाला खूप आनंद घेवून येवो
नाताळ व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…

मी कार्ड पाठवत नाही
मी फुल पाठवत नाही
फक्त ख्रिसमस आणि नवीन
वर्षाच्या मी शुभेच्छा पाठवत आहे

ख्रिसमस व नाताळ सणाच्या खूप खूप शुभेच्छा…

Republic day Wishes in Marathi 2025 | प्रजासत्ताक दिनासाठी शुभेच्छा आणि संदेश.

मनामनातून आज उजळले
आनंदाचे लक्ष दिवे…
समृद्धीच्या या नजरांना
घेवून आले वर्ष नवे
नाताळ च्या खूप खूप शुभेच्छा…

ख्रिसमसच्या भक्तीमय गाण्यांसाठी ऐका – Youtube Playlist Marathi Christmas songs

ख्रिसमस साठी सुंदर ग्रीटिंग कार्ड बनवा येथे – greetings island

Treading

More Posts