Bhaubeej Wishes in Marathi 2025 | भावाला पाठवा भाऊबीजेच्या खास शुभेच्छा !!!
दिवाळी ही सर्वत्र चैतन्य घेवून येणारा सण आहे. Bhaubeej Wishes in Marathi दिवाळी सणाच्या शेवटच्या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते. हा सण यमद्वितीया म्हणून देखील म्हणतात. या सणाला हिंदी मधे भाईदूज म्हणतात.कार्तिक महिन्यात शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज हा सण साजरा केला जातो.
भाऊबीज दिवशी यमराज त्यांची बहीण यमुनेकडे गेले होते. Bhaubeej Wishes in Marathi बहिणीने त्यांचे औक्षण करून भावाच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली. यावेळी प्रसन्न होऊन यमराजांनी बहिणीला वरदान मागण्यास सांगितले. या दिवशी चे प्रतिक म्हणून बहीण निस्वार्थ भावनेने भावाची पूजा करते म्हणजेच भावाच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊ आपल्या यथाशक्तीनुसार पैसे, कपडे किवा वस्तू अशी ओवाळणी देतो. भाऊ नसल्यास चांदोबास ओवाळण्याची प्रथा आहे.
भाऊबीजेची तिथी | bhaidooj tithi
गुरुवार – २३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ०१ वाजून ३२ मिनीटांनी सुरु होईल
व ०३ वाजून १९ मिनिटांनी समाप्त होईल
यम द्वितीया
यम द्वितीया तिथी प्रारंभ – ऑक्टोबर २२, २०२५ – रात्री ८ वाजून १६ मिनिटांनी
यम द्वितीया तिथी समाप्त – ऑक्टोबर २३, २०२५ – रात्री १० वाजून ४६ मिनिटांनी

भाऊबीजेच्या सणाचा उत्साह
असाच कायम राहावा
प्रत्येक बहिणीच्या पाठीशी
एकतरी डोंगरासारखा खंबीर भाऊ असावा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा !
Bhaubeej Wishes in Marathi
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा सण,
लाख -लाख शुभेच्छा तुला,
आज आहे बहीण भावाचा पवित्र सण
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
Click here for Diwali wishes in Marathi | दिवाळी शुभेच्छा संदेश
लाभते भावाला बहीणीची माया
खूप सारी आपुलकी आणि प्रेमाची छाया
माथी लावून चंदनाचा टिळआ
दीर्घायुष्य मिळुदे तुला हीच प्रार्थना
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!!!
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन घेवून आला हा सण
लाख लाख शुभेच्छा तुम्हाला
आज आहे भाऊबीज चा सण…. भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!

Bhaubeej Wishes
सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती
ओवाळीते भाऊराया रे
वेड्या बहीणीची वेडीही माया….
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा! Bhaubeej Wishes in Marathi
बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात
भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!
उत्सव आपुलकीचा उत्सव आनंदाचा
उत्सव बहीण भावाच्या प्रेमाचा
उत्सव नाती जपण्याचा
भाऊबीजेच्या सर्वांना शुभेच्छा..
फुलो का तारो का सबका कहना है
एक हजारो में मेरी बहना है….
भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा Bhaubeej Wishes in Marathi

सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती
ओवाळीते भाऊराया रे
वेड्या बहिणीची वेडी ही माया
लाडक्या भावाला भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!!!
नाते हे बहिण भावाचे
प्रेम आणि विश्वासाचे
बंध हे आपुलकी जपण्याचे
भाऊबीज निमित्त आपणास व आपल्या परिवारास भाऊबीजेच्या मंगलमय शुभेच्छा!!!
रक्षावे बहिणीस
असे बांधवाने
जसे रक्षीले द्रौपदीस
श्रीकृष्ण माधवाने…
जपावे या बंधनास
निरामय भावनेने
जसे जपले हळुवार
मुक्ताई ज्ञानेश्वराने
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा…
Bhaubeej Wishes in Marathi, Bhaubeej Messages in Marathi

नाते अतूट बहिणभावाचे जसे
श्रीकृष्ण अन् द्रौपदी
प्रेम-स्नेह या नात्यातील वाढत राहो पदोपदी
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!!!
जपावे नाते निरामय भावनेने
जसे जपले मुक्ताईला ज्ञानेश्वराने
भाऊबीजेच्या मंगलमयी शुभेच्छा…
सण प्रेमाचा, सण मायेचा
सण भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा..!!!
भाऊबीज निमित्त हार्दिक शुभेच्छा…
भाऊबीज ही आली….
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा
सण मायेचा…ओवाळायचा
भाऊबीज त्याला म्हणती सारे
अश्या या गोड सणाला
भाऊबीज निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…!!!
Click here for lakshmi puja 2025 Wishes in Marathi | लक्ष्मी पूजन समृद्धीसाठी शुभेच्छा
बहिण मग ती कोणाची पण असो
नेहमी तिचा आदर करा
हीच खरी शिवरायांची
विचारतील भाऊबीज
भाऊबीज निमित्त सर्वांना शिवमय शुभेच्छा!!!
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे
बहीण भावाचा पवित्र सण…
भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा!

बहीण टिळक लावते मग मिठाई खाऊ घालते.
भाऊ भेटवस्तू देतो आणि बहीण हसते,
भाऊ-बहिणीचे हे नाते कधीच सैल होऊ नये.
माझ्या कडून भाऊबीजच्या शुभेच्छा..!!
चंदनाचा टिळा, औक्षणाचे ताट
भावाची आशा, बहिणीची वेडी माया
आनंदाने साजरा करा नात्याचा हा सुंदर सण
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
लाभते भावाला बहीणीची माया
खूप सारी आपुलकी आणि प्रेमाची छाया
माथी लावून चंदनाचा टिळा
दीर्घायुष्य मिळुदे तुला हीच प्रार्थना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
जिव्हाळाचे संबंध दिवसागणिक उजळत राहूदे,
भावा बहीणीची साथ आयुष्यभर अतुट राहूदे
भाऊबीज निमित्त हार्दिक शुभेच्छा!!!
बहीण भावाचा सण सौख्याचा
देई वचन जन्मभर रक्षण करण्याचा
आपुलकीच्या नात्याचा,
बंध प्रेमाचा
आला सण भाऊबीजेचा!!!
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!!!
बहीणीला भावाच्या आपुलकीची आस
भाऊबीजेचा सण जपतो नाते हे खास
लावून टिळा करते भावाचे औक्षण
राहावे सुखी भावाने इच्छा ही मनोमन
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!!!