101 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Best Anniversary wishes in marathi
लग्न म्हणजे दोन जिवांचे मिलन. जेव्हा दोघांचा संसार सोबतीने चढ-उतारांचा पुढे जात असतो. Anniversary wishes in marathi यात एकमेकांची साथ हाच एकमेकांसाठी आधार असतो. लग्नाचा वाढदिवस हा जोडप्यासाठी स्वतःच्या वाढदिवसाइतकाच महत्त्वाचा असतो. म्हणून आपले मित्र, नातेवाईक आणि परिवारमध्ये कोणाच्या लग्नाचा वाढदिवस असेल तर यादिवशी आपण त्यांना यादिवशी शुभेच्छा देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करू शकतात.
अश्या वेळी वर्षपूर्ती हा एक दोघांसाठी आनंदाचा क्षण असतो. तो साजरा करुन प्रेम वाढवणे सुध्दा महत्वाचे असते. अश्या शुभ दिवशी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून आपणही त्यांना हे शुभेच्छ्या संदेश पाठवू शकतो. म्हणून तुमच्यासाठी काही सुंदर शुभेच्छा संदेश व इमेजेस घेवून आलो आहोत

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Wish your Loved Ones- वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy birthday wishes in marathi
आजचा दिवस खास असाच येत राहो
तुम्हाला कोणाची नजर नको लागो
प्रेम, विश्वासने संसार फुलत राहो
वर्षामागून वर्ष अशीच आनंदात जावोत
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
लग्न म्हणजे प्रेम, आपुलकी आणि विश्वासाच्या पायावर बांधलेली इमारत
हा पाया अधिकाधिक भक्कम राहो
व तुमच नात अधिकाधिक यशाचं आभाळ गाठो
हिच ईश्वरचरणी प्रार्थना….
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
रंग फुलांचे तुमच्या आयुष्याला मिळोत,
वसंताचा बहर तुमच्या प्रेमाला येवो..
गंध कस्तुरीचा तुमचं नात सुगंधी करो
आणि गोड क्षणांनी तुमचं आयुष्य बहरून जावो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…. Anniversary wishes in marathi

नाती जन्मोजन्मीची,
त्याला प्रेमाची रेशमी गाठ,
आयुष्याच्या चढ – उतारात
अशीच राहो तुमची साथ
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
गोड क्षणांनी अशीच वर्षे निघून जातील
तुमची नाती अधिकाधिक बहरून जातील
सुंदर जोडीला आमच्याकडून लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
संसार आणि जबाबदारी ने गुंफलेल्या आयुष्यात,
आजचा हा तुमचा प्रेमाचा दिवस म्हणजेच तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाचा दिवस.
तुमच्या नात्याला वसंताचा बहर येवो…
तुम्हाला आमच्याकडून लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
आकाशाचा कागद आणि समुद्राची शाही केली तरी तुमच एकमेकांच प्रेम वर्णन करता येणार नाही अस तुमच समर्पण आकाशासारखं अमर्याद राहो हिच ईश्वरचरणी प्रार्थना…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…!!! Anniversary wishes in marathi
आयुष्याच्या अश्या वळणावर आहात
जिथे तुम्ही सार काही मिळवल आहे.
लग्न, संसार, घर, मुलं, मुलांचं शिक्षण
त्यांची लग्न, नातवंड सार काही मिळाल
आता वेळ आहे ती जोडीदाराला वेळ देण्याची, इतक्या वर्षाची सोबत साजर करण्याची
आजचा दिवसही खास आहे
कारण आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!!!
तुमच्या नात्याला वसंताचा बहर यावा,
इंद्रधनू चे सप्तरंग असावे
तुम्हाला जे हवे ते मिळावे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! Anniversary wishes in marathi
आकाशाचा कागद आणि समुद्राची शाही केली तरी तुमच एकमेकांच प्रेम वर्णन करता येणार नाही अस तुमच समर्पण आकाशासारखं अमर्याद राहो हिच ईश्वरचरणी प्रार्थना…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…!!!

कधी भांडता कधी रुसता
पण नेहमी एकमेकांचा आदर करता
असेच भांडत राहा असेच रुसत रहा
पणे नेहमी असेच सोबत राहा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Anniversary wishes in Marathi
सात फेऱ्यांनी बांधलेले प्रेमाचे बंधन
सुखं-दुःखात तुम्ही सोबत राहा कायम
अश्या दरवर्षी शुभेच्छा द्यायला लागूदे आम्हाला
लग्नाच्या वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा तुम्हाला
सात फेऱ्यांनी बांधलेले प्रेमाचे बंधन
सुखं-दुःखात तुम्ही सोबत राहा कायम
अश्या दरवर्षी शुभेच्छा द्यायला लागूदे आम्हाला
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला.
happy anniversary to lovely couple ❤️

विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे देवापाशी की, तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
नेहमी हातात हात असुदे
एकमेकांची साथ असुदे
आभाळभर माया असू दे
जगण्यात प्रेमाची छाया असू दे
तू तिचा आणि ती तुझी असू दे
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
सुखा-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगात
एकमेकांना संभाळून घ्या
राग – रुसव्या सोबत
प्रेम – जिव्हाळा नांदू द्या
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!!! happy anniversary Wishes in marathi for lovely couple ❤️
Click here to gift a Books – MARRIAGE: 100 STORIES AROUND INDIA’S FAVOURITE RITUAL By DEVDUTT PATTANAIK
Click here For Aniversary Gifts – Marriage Aniversary Gifts.