Happy Dhanteras Wishes in Marathi 2025 |धनतेरसच्या शुभेच्छा देण्यासाठी या संदेशाचा होईल

दिवाळी सण म्हणजे आनंद आणि उत्साहाचा सण. Happy Dhanteras Wishes चार ते पाच दिवस दिवाळीचा हा उत्साह संपूर्ण भारतभर साजरा केला जातो
अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी म्हणजेच वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी करतात. म्हणजेच वसूबारसनंतर धनत्रयोदशी येते. हा दिवस देवांचा वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. धनत्रयोदशीला काही लोक धनतेरस असंही म्हणतात
धन्वंतरीची पूजा घरात सुख आणि आरोग्य प्रदान करते अशी प्रथा आहे
अश्या ह्या दिवशी प्रियजनांना खालील शुभेच्छ्या तुम्ही देऊ शकता

तारीख आणि मुहूर्त: 18 ऑक्टोबर 2025 (शनिवार)

धनतेरस मुहूर्त: 19:49 ते 20:41 कालावधी: 0 तास 53 मिनिटे प्रदोष काळ : 18:13 ते 20:41 वृषभ काळ :19:49 ते 21:49

Happy Dhanteras Wishes

धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो, निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो, धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो, ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

सोन्याचा रथ, चांदीची पालखी
स्वार होऊन त्यावर लक्ष्मी आली.
देण्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा
सुखाची ची बरसात घेवून आली
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा…!

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो
ही दिशा घेवून येता…
नवी उमेद नवी आशा सोबत
आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…!
धनत्रयोदशी सणा निमित्तमंगलमय शुभेच्छा…

अश्वदायी गोदायी धनदायी महाधने ।
धन मे जुष ता देवी सर्वकामाश्च देही मे ॥
तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या शुभ पर्वानिमित्त हार्दिक शुभेच्छा…
माता लक्ष्मी चा निवास तुमच्या घरी सदैव राहो.

Happy dhanteres wishes in Marathi

Happy Dhanteras Wishes

“आश्विन कृष्ण त्रयोदशी धनतेरसची रीत
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!”

धनाची पूजा यशाचा प्रकाश
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन, संबंधांचा फराळ
समृद्धीचा पाडवा, प्रेमाची भाऊबीज
आज धनत्रयोदशी!!!
धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा…
Happy Dhanteras wishes

महालक्ष्मी चे करुनी पूजन लावा दीप अंगणी…
धन धान्य आणि सुख समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी…
धनत्रयोदशी निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवारास मनःपुर्वक शुभेच्छा!!!

आपणास धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, यश आणि कीर्ती प्राप्त होवो,
हीच ईश्वर चरणी प्रार्थना..!
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

धनत्रयोदशीच्या शुभदिनी
आपल्या सदनी व्हावी बरसात धनाची
करोनी औचित्य दिवाळीचे
बंधने जुळावी मनामनांची…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा…

रांगोळीच्या रंगात आयुष्य रंगू दे
दिवाळीच्या दिव्यासारखे तेजाने उजळू देत
धन आणि आरोग्याची साथ तुम्हाला लाभू दे
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
Happy Dhanteras wishes

आपल्या सर्वांना सुखी समाधानी
आरोग्य लाभू दे,
हिच धन्वंतरी चरणी प्रार्थना,
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

Happy Dhanteras Wishes

धनत्रयोदशीचा हा दिन,धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन,

लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरी, तुमची मनोकामना पूर्ण होवो सारी…

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

Visit My Blog-Diwali wishes in Marathi | दिवाळी शुभेच्छा संदेश

दिव्यांची रोशणाई, फराळाचा गोडवा, अपूर्व असा हा धनत्रयोदशीचा सोहळा…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

धन धान्यं पशू बहुपुत्रलाभ
सत्समवंतर दीर्घमायुरत्सू
अमृतमयी मंगलमय हो,
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा….!!!

धनाची होवो बरसात, पसरुदे यशाचा प्रकाश
पुलकित राहो धरती आणि आकाश
आज साजरा करू दिवस हा खास
सर्वीकडे पसरावा आनंद कोणी न राहो उदास
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!
Happy dhanteras wishes in marathi

Happy Dhanteras Wishes

“आला आला दिवाळीचा सण
घेऊनी तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण
दिव्यांनी उजळून निघाली सारी सृष्टी
धन्वंतरीची कायम राहो तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी
धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा!”

Happy Dhanteras wishes

धनत्रयोदशीच्या दिवशी दिवा लागतो दारी, कंदील पणत्यांनी उजळून निघते दुनिया सारी,

फराळ फटाक्यांची तर मजाच निराळी, मिळून सारे साजरे करू आली रे आली दिवाळी आली….

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

लक्ष्मी आली तुमच्या दारी
सुख समृद्धी व शांती घेवून तुमच्या घरी
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा….

घरी लक्ष्मीचा वास असो,
आपतेष्टांची सदैव साथ असो
ही धनत्रयोदशी आपणास खास असो
धनत्रयोदशी निमित्त आपणास मंगलमय शुभेच्छा…
Happy dhanteras wishes in marathi

Visit My Blog-Moringa tree: The Miracle Plant Benefits

lakshmi pujan 2025 Date, Timings & Wishes in Marathi | लक्ष्मी पूजन समृद्धीसाठी शुभेच्छा

दत्त जयंती 2024 शुभेच्छा, कथा आणि स्टेटस | Datta Jayanti 2024 Wishes in Marathi and status

[50+] वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy birthday wishes in marathi

Good morning quotes in Marathi and English | शुभ सकाळ विचार

Treading

More Posts