100+ Uplifting Good morning quotes in Marathi | शुभ सकाळ विचार

आयुष्यात प्रत्येक सकाळ एक नवीन दिवस घेवून येत असते, (Good Morning quotes in Marathi) ही सकाळ असते आशावादाची जुने दूर सारून नवीन संकल्प करण्याची.

सकाळी ऐकलेले वाचलेले उत्तम विचार हे आयुष्यात येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी आणि आयुष्याला सकारात्मक सुरवात देण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात.म्हणूनचं हा सुंदर विचारांचा खजिना खास तुमच्यासाठी… हया सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छांनी (Good morning quotes in Marathi) तुमच्या प्रियजनांचा आनंद द्विगुणित करा

“Not a native speaker? Use Google Translate – Marathi

Good Morning quotes in Marathi

आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा कि,

निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून, जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे..!!

शुभ सकाळ!

Make yourself so nice, beautiful and happy that,

A disappointed person should get a new hope to live by seeing you..!!
Good Morning!

कडू गोळी चावली नाही
गिळली जाते…
तसेच जीवनात अपमान,
अपयश, धोका यांसारख्या
कटू गोष्ट सरळ गिळाव्यात
त्याला चावत बसू नये.

त्याला चावत बसाल,
आठवतं राहाल
तर जीवन आणखी कडू होईल
शुभ प्रभात

मन ओळखणाऱ्यापेक्षा
मन जपणारी माणस हवीत
कारण ओळख ही क्षणभराची असते
जपणूक आयुष्यभरासाठी…

“Starting your day with gratitude helps boost mental well-being.” – click here for Helpful Guide.

Good Morning quotes in Marathi

Good Morning quotes in Marathi

दिवसभरातून एकदा तरी स्वत:शी संवाद साधा.
तसे केले नाहीत तर तुम्ही या जगातील
एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल.

– स्वामी विवेकानंद

Talk to yourself at least once a day.
If you don’t, You will miss the opportunity to meet a good person in this world

– Swami Vivekananda

Visit My Blog – वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy birthday wishes in marathi

आनंद हे जगातील सर्वोत्तम औषध आहे, त्यामुळे स्वतः आनंदी रहा,
आणि इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा…
शुभ सकाळ

कमळाकडून शिकावे…
चिखलात राहून पण आपले अस्तित्व टिकवावे लागते, चांगले घडण्यासाठी वाईट परिस्थीतून जावेच लागते…
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा…
Good Morning quotes in Marathi

आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधीच रिकाम्या राहत नाहीत
कारण त्यांना
पुन्हा भरण्याचे वरदान परमेश्वराकडून लाभलेलं असतं
सुप्रभात
सुंदर दिवसाच्या आनंदी शुभेच्छा…

Good Morning quotes in Marathi

माणूस जेवढा आजाराने थकत नाही, त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो, म्हणून हसत रहा, विचार सोडा, आपण आहात तर जीवन आहे, हीच संकल्पना मनी बाळगा.

शुभ सकाळ!

A person is tired of thinking more than he is tired of illness, so keep smiling, leave the thought, if you are, there is life, keep the same concept. GOOD MORNING.

Good morning quotes in Marathi and English | शुभ सकाळ विचार

आयुष्यात सर्व काही ठरलेलं असत,
विधिलिखित मांडलेल असत
सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीलाही जाता येत नाही
भल्यासाठीच होते सारे,
कळत असूनही कुणाला
लगेच पटत नाही.
हे जीवन एक गुपित आहे
इथे सर्वकाही लपवावं लागतं
मनात कितीही दुःख असले
तरी हसावे लागते..
शुभ सकाळ

मनात तेच लोक बसतात,
ज्यांचे मन साफ आहे
कारण सुई मध्ये तोच
धागा प्रवेश करतो,
ज्या धाग्याला कुठेच गाठ नसते
शुभ प्रभात

शब्दांमुळे अक्षरांना अर्थ मिळतो
आणि आपल्या माणसांमुळे
आयुष्याला अर्थ मिळतो…!
शुभ प्रभात

Good Morning quotes in Marathi

Good Morning quotes in Marathi

स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर

विश्वास ठेवा योग्य वेळ आली की

एवढं भेटेल की मागायला काहीच उरणार नाही.

believe on your karma and honesty,
Trust me when the time is right
You will meet so much that there will be nothing left to ask for.
(Good Morning quotes in Marathi)

कठीण प्रसंगात न मागता दिलेली साथ
नेहमी मोलाची ठरते, जिथे सर्व संपेल याची जाणीव होते
तिथे पाठीवर अलगद पडणारा हाथ देवापेक्षा कमी नसतो
शुभ सकाळ…

जीवनाच्या वाटेवर अडचणी ह्या गतिरोधकाच काम करतात,
त्यावेळी आपली गती कमी करण ठीक आहे परंतु त्यांना भिऊन वाटेत थांबण चुकीच आहे
मार्ग काढत पुढे जाणे म्हणजेच आयुष्य आहे…
शुभ सकाळ

सकाळी सकाळी त्यांचीच आठवण येते…
जी माणस आपल्यापासून दूर असूनसुद्धा आपल्या हृदयाच्या खूप जवळ असतात…
शुभ सकाळ

Good Morning quotes in Marathi

शरीरात सौंदर्य नसते…
सुंदर असते माणसाची कृती, विचार,
वाणी, वागणूक, संस्कार आणि चारित्र्य..!!!
ज्या व्यक्तीच्या आयुष्यात हे सर्व आहे
ती जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आहे…
सुप्रभात

नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार…
आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचं नाव संस्कार…!!
शुभ सकाळ
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा….!!!

शंकेला इलाज नाही
स्वभावाला औषध नाही
चारित्र्याला प्रमाणपत्र नाही
शब्दापेक्षा काही तिखट नाही
आणि मौनासारखं उत्तम साधन नाही
पण त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा
मग एक दिवस असा येईल की
घड्याळ दुसऱ्याचे असेल पण
वेळ तुमची असेल…
सुप्रभात

Click here for – 100+ Inspirational Marathi Thoughts

101 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Best Anniversary wishes in marathi

Treading

More Posts