100+ Inspirational Marathi Thoughts

प्रत्येकाला आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी प्रेरणादायी विचारांची गरज असते…. तुमच्या साठी हा खास प्रेरणादायी विचारांचा Marathi Thoughts खजिना…

Marathi Thoughts

“ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका.
येतील कठीण प्रसंग फक्त चंद्र तारकांना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका”

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Best Anniversary wishes in marathi

पुढच्या पानावर काहीतरी भारी लिहील असेल या आशेवर मागची पान झाकत जाणं म्हणजे आयुष्य…

आयुष्य आणि पुस्तकातील व्याकरण सारखेच असते,
शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडते

निंदेला घाबरून आपले ध्येय सोडू नका,
कारण आपलं ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात

पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो,
हातावर पडला तर मोती होतो,
थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो
Marathi Thoughts
Marathi Thoughts

स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा, की दुसऱ्याच्या चुका शोधण्याइतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे

आदर आणि चादर चुकीच्या लोकांना दिल्यास आपण उघडे पडतो

नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते,
तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते

Marathi Thoughts & Marathi Inspirational quotes

आयुष्य कोणासाठी थांबत नाही
फक्त आयुष्य जगण्याची
कारण बदलतात…
सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत
काही प्रश्न “सोडून” दिले की आपोआप सुटतात..

तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर,
लोक हसत नसतील तर,
तुमची ध्येय खूपच लहान
आहेत हे लक्षात घ्या…

जेव्हा सगळच संपून गेलंय अस आपल्याला वाटत
तिचं खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची

Marathi Thoughts

तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.

जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे,
समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावे लागतील

Marathi thoughts

कर्मावर माणसाचा अधिकार आहे, मात्र फळ कधी मिळणार हे त्याच्या हातात नाही. कर्माचे फळ कर्मातच असल्यामुळे माणसाने फळाची अपेक्षा न ठेवता काम करत राहावे

माणसानं कस समुद्रासारखं असाव
अथांग
भरतीचा माज नाही अन्
ओहोटीची लाज नाही

अंघोळ केल्याने शरीर स्वच्छ होते
तर वाचन केल्याने मन स्वच्छ होते

Marathi Thoughts

जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की 

Marathi Thoughts

संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि
रुबाब हा विकत घेता येत नाही अन् दाखवता पण येत नाही तो व्यक्तिमतातून सिद्ध होतो

कठिण काळात सतत स्वतःला सांगा
शर्यत अजून संपलेली नाही
कारण मी अजून जिंकलेलो नाही

यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्यापेक्षा दुप्पट मेहनत ते टिकवण्यासाठी करावी लागते

जीवनामध्ये आपली तुलना, कधीच कुणाशी करू नका तुम्ही जसे आहात तसेच सर्वश्रेष्ठ आहात कारण देवाची प्रत्येक रचना ही सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ आहे

Marathi thoughts

पायाला पाणी न लागता पण कुणी समुद्र पार करू शकतो पण माणसाचे आयुष्य अश्रू शिवाय पार करता येत नाही यालाच खरे आयुष्य म्हणतात.

झाडाखाली ठेवलेल्या तुटलेल्या मूर्तीला बघून कळलं की,
स्वतःला कधी तुटू द्यायचं नाही हे जग तुटलेल्या देवाला बाहेर काढू शकत तर आपली काय लायकी

Motivational Marathi suvichar | प्रेरणादायी मराठी सुविचार

विश्वास ठेवा…
आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो,
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं
इतकीच की ते आपल्याला दिसत नाही

ज्याप्रकारे लिंबाचा रस हजारो लिटर दूध नासवतो,
त्याच प्रकारे माणसाचा अहंकार सुद्धा चांगली नाती नासवतो…

Marathi Quotes

स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.

जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात

जसे आहात तसेच रहा… नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर
आयुष्य कमी पडेल

Marathi thoughts

कुठेही बोलतांना आपल्याशब्दाची उंची वाढवा आवाजाची उंची नको,कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते विजेच्या कडकडाटामुळे नव्हे.

Marathi thoughts

“संकटाचे हेही दिवस जातील संयम ठेवा..आज जे तुम्हाला हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील.”

Marathi thoughts

तुमच्या स्वप्नांना कधीही सांगू नका तुम्हाला किती अडचणी आहेत पण तुमच्या अडचणींना हे नक्की सांगा की तुमची स्वप्ने खुप मोठी आहेत

Marathi thoughts

छत्री पावसाला थांबवू शकत नाही… पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही… पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

Click to Buy – Man’s Search For Meaning: The classic tribute to hope from the Holocaust | Must read classics by Victor E. Frankl

Click to Buy – The Alchemist by paulo coelho

Treading

More Posts