EMI असताना Saving कशी करावी? 7 Powerful Financial Tips

EMI असताना saving कशी करावी मराठी मार्गदर्शक

आजच्या काळात EMI(Equated monthly Installment) हा सहजपणे ऐकू येणारा शब्द. (EMI असताना Saving कशी करावी) घर, शिक्षण ह्या गरजांबरोबरच गाडी असो किंवा इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट असो किंवा एखादी वैयक्तिक गरज त्यासाठी EMI वर loan घेणं सामान्य झालय. एकदा EMI सुरू झाली की अनेकांना वाटतं की saving शक्य होणार नाही. परंतू प्रत्यक्षात योग्य नियोजन केले तर EMI असतानाही saving करणे पूर्णपणे शक्य आहे. या ब्लॉगमध्ये आपण सोप्या मराठीत, वास्तवात उपयोगी पडतील अश्या मराठी personal finance tips पाहू.

EMI असताना Saving का आवश्यक आहे?

अचानक आलेली medical emergency

भविष्यातली ध्येय (future goals)(children education, retirement)

Job loss किंवा income कमी होणे.

नवीन loan घेण्याची गरज टाळण्यासाठी

EMI असताना Saving कशी करावी? (Step by Step)

1. EMI-to-Income Ratio तपासा.

तुमचं एकूण EMI हे monthly Income chya 40% पेक्षा जास्त नसावं.

उदाहरणार्थ- जर तुमचे monthly income जर 40,000 rs असेल तर तुमचा EMI income च्या 40% म्हणजेच 16,000 rs पेक्षा जास्त नसावा. कारण जितका EMI percentage jast ठेवाल तितकच saving करणे कठिण जाईल. EMI आणि saving यांचा balance ठेवण्यासाठी EMI to income ratio प्रमाणात असणे गरजेचं आहे.

EMI असताना Saving कशी करावी?

2. आधी saving, नंतर खर्च (Pay yourself first)

बहुतांश लोक आधी खर्च करतात, मग उरलेल saving करतात. मुळात ही चुकीची पद्धत आहे.
salary येताच जे पण पगारानुसार ठरवलेली रक्कम ही saving ला गेली पाहिजे. जस की एक 10-20% amount saving ला ठेवा. उरलेली रक्कम खर्चासाठी वापरा. मुळात saving ही priority ठेवा, option नाही.

EMI असताना Saving कशी करावी?

EMI असताना Saving कशी करावी? SIP and Saving

3. SIP: EMI चालू असताना best saving ऑप्शन

EMI असताना मोठी saving शक्य नसली तरी 2000-3000 rs ची SIP नक्की शक्य आहे. हळूहळू उत्पनाच्या वाढीप्रमाणे SIP मध्ये आपण वाढ करू शकतो.

SIP चे फायदे: कमी रकमेपासून आपण saving ला सुरवात करू शकतो. saving चा discipline तयार होतो. long term wealth creation करता येते.

EMI + SIP = smart financial balance

Top 10 Personal Loan Tips to Save Money in 2025

4. विनाकारण खर्च ओळखा आणि बंद करा (identify and stop unnecessary expenses):

खूप सारे छोटे छोटे विनाकारण केलेलं खर्च मिळून income मधली बऱ्यापैकी amount आपण खर्च करतो. जसे की वारंवार ऑनलाइन फूड ordering, खूप सारे न वापरणारे subscriptions, Impulse shopping.
हेच unnecessary खर्च ओळखून आपण त्यावर आळा घातला तर तेच पैसे आपण save करु शकतो.

Building an emergency fund: Key factors for saving money while paying EMI

5. Emergency fund तयार ठेवा:

Emergency fund म्हणजे किमान 4-6 महिन्याचा खर्च रक्कम बाजूला ठेवणे. (EMI असताना Saving कशी करावी)

Emergency fund कसा तयार करावा?

दर महिन्याला थोडी रक्कम emergency fund नावाने बाजूला ठेवा. (EMI असताना Saving कशी करावी)
Saving account किंवा liquid fund वापरा
Emergency fund ready असेल तर अचानक आलेल्या खर्चाचा EMI var ताण येत नाही.

6. EMI Prepayment किंवा Restructuring करा:

कधीच एका income वर अवलंबून राहू नका. Multiple income source बनवण्यासाठी प्रयत्न करा. जर extra income मिळत असेल तर, EMI Prepayment करा. Loan tenure कमी करा. EMI लवकर संपली की तेच पैसे आपण saving ठेवू शकतो. पैसे वाचवण्याचे

Use credit cards wisely—avoid unnecessary debt.

7. Credit card वापरताना सावध रहा:

EMI असताना credit card चा अवाजवी वापर म्हणजे double debt. म्हणून क्रेडिट कार्ड चा योग्य गरजेपुरता वापर केल्यास financial burden येत नाही.
नेहमी Full payments करा, minimum due trap टाळा.

Healthy Morning Routine for a Productive Day – ह्या सवयींनी करा तुमची सकाळ अधिक प्रोडक्टिव.

EMI असूनही Saving करणाऱ्यांची मानसिकता:

Short-term luxury टाळतात.

Long-term security ला प्राधान्य देतात.

Social pressure ignore करतात.

निष्कर्ष:

EMI म्हणजे saving थांबवायच कारण नाही. योग्य नियोजन, थोडा संयम आणि discipline ठेवल्यास EMI चालू असतानाही तुम्ही saving करुन आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहू शकतात. (EMI असताना Saving कशी करावी)
आजचं केलेली छोटी सुरवात तुमचं भविष्य सुरक्षित करेल.

9 smart ways to manage your personal loan EMIs without stress

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ):

EMI असताना saving शक्य आहे का? – हो, योग्य planning आणि discipline असल्यास नक्की शक्य आहे.

किती टक्के saving करावी? – किमान 10% पासून सुरुवात करा.

EMI जास्त असल्यास काय करावे? – Expenses कमी करा, SIP कमी रकमेने सुरू करा.

Treading

More Posts