Heartwarming Raksha Bandhan 2025 Wishes In Marathi | रक्षाबंधन 2025: मराठीतून प्रेमळ शुभेच्छा संदेश

हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा (Raksha Bandhan 2025 Wishes In Marathi)  ही नारळी पौर्णिमेच्या Raksha bandhan Chya Hardik Shubhechha दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसालारक्षाबंधन म्हणतात.

या दिवशी सर्व वयोगटातील बहिणी त्यांच्या भावांच्या मनगटाभोवती राखी म्हणजे एक पवित्र आणि आकर्षक दोर विधिवत बांधतात. ही राखी त्यांच्या भावांकडून त्यांचे रक्षण करण्याचे प्रतीक मानले जाते.( Raksha Bandhan 2025 Wishes In Marathi ) परंपरेनुसार राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो.

या खास दिवशी या काही सुंदर अशा Wishes, Images, Quotes, Photos, Greeting, Message, Whatsapp and Facebook Status चा वापर करून Raksha Bandhan 2025 Wishes In Marathi तुमच्या भावाला किव्हा बहिणीला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा द्या!

Raksha Bandhan 2025

दृढ बंध हा राखीचा,
दोन मनांचं अतूट एक बंधन आहे……
हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं,
अलवार स्पंदन आहे…..

रक्षाबंधनच्या शुभेच्छा !!! 🎁

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या वाटेवरही
असेल माझी तुझी साथ…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…

ज्या नात्याची पवित्रता, निस्पृहात
तितक्याच तन्मयतेने जपली जाते,
ते म्हणजे भावा बहिणीचे नाते
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…

Raksha Bandhan 2025

राखीच्या धाग्याप्रमाणे
नाते आहे आपले प्रेमाचे
विश्वास आणि जिव्हाळ्याचे
आधार आणि सोबतीचे
बहिण भावा-च्या नात्याची भावना,
सदैव अशीच टिकुन राहू दे

रक्षाबंधनच्या शुभेच्छा !!! 🎁

व. पु. काळे Marathi Thoughts (V.P.Kale Marathi quotes)

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेवून आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण भावाचा
पवित्र सण
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

हातावर राखी बांधून आज
तू दे मला वचन
जगाच्या पाठीवर कुठेही
गेलास तरी राहशील माझ्या जवळ
रक्षाबंधन निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा…

Raksha Bandhan 2025

राखी एक विश्वास आहे गोड नात्याचा
हा विश्वास असाच असू दे

रक्षाबंधनाच्या विशेष शुभेच्छा!🎊🎁

दृढ बंध हा राखीचा
दोन मनाच अतूट एक बंधन आहे
हळव्या नात्यांच्या धाग्यावर
उमलणारा अलवार स्पंदन आहे
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…

श्रावणच्या सरी अखंड बरसू दे..
भाऊ माझा यशाने न्हावू दे..
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे..
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
हीच आहे माझी इच्छा भाऊ तुला
रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा…
रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा….

Raksha Bandhan 2025

आपली भांडणे वात मतभेद होतच राहतील पण
आपल्यातले प्रेम कधीच कमी होणार नाही…

दादा तुला रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!

Raksha Bandhan 2025 Wishes In Marathi

थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…

राखीचे नाते लाखमोलाचे. बंधन आहे बहिणभावाचे.
नुसता धागा नाही त्यात. भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात.
भावाने बहीणीला दिलेल्या वचनाची शपथ आहे त्यात…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…

हे बंध प्रेमाचे,
हे बंध नात्यांचे,
असाच टिकू दे हा बंध
आपल्या नात्याचा
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…

Bhaubeej Wishes in Marathi | भावाला पाठवा भाऊबीजेच्या खास शुभेच्छा !!!

हा क्षण काही खास आहे,
बहिणीच्या च्या हातात भावाचा हात आहे…
बहिणाबाई तुझ्यासाठी काही माझ्याकडे खास आहे
तुझ्या सुखासाठी तुझा भाऊ तुझ्या नेहमी सोबत आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…

Raksha Bandhan 2025

बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी, बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती….

औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती…..रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती….

बंधन असूनही, बंधन हे थोडेच, या तर हळव्या रेशीमगाठी…….

रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!

Raksha Bandhan 2025 Wishes In Marathi

रक्षाबंधन म्हणजे, निराळ्या मायेचा झरा,
कायम असाच भरलेला. वाहत राहो निखळपणे,
रक्षाबंधन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा…

राखीचे नाते लाखमोलाचे. बंधन आहे बहीण भावाचे.
नुसता धागा नाही त्यात. भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात.
भावाने बहीणीला दिलेल्या वचनाची शपथ आहे त्यात..
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…

थरथरत्या हाताने करते बहिणाई
भावाच्या मनगटाला स्पर्श,
रक्षाबंधनाचा पवित्र सण देतो भावा बहीणीच्या निखळ प्रेमाची साक्ष…
रक्षाबंधन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा….

Raksha Bandhan 2025

बंधन आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, असेल हातात हात….

अगदी प्रलयाच्या अथोर वाटेवरही, असेल माझी तुला साथ….

माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण, तुझ्या रक्षणार्थ सरलेला असेल….

राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत, विश्वासच तो उरलेला असेल…

रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!

रक्षाबंधनाचा सण हा आला
ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
एका राखीत सर्व काही सामावले
बहीण भावाचे प्रेम जगावेगळे…
रक्षाबंधन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…

बहिण भावाचा…
सण सौख्याचा…
आपुलकीच्या नात्यांचा…
निखळ आनंदाचा…
रक्षाबंधाच्या हार्दिक शुभेच्छा…

रेशमी धाग्यात रंग आहे प्रेमाचा
वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा…
दादा तू नेहमी आनंदात रहा यशाचे शिखर गाठत राहा हीच इच्छा… रक्षाबंधन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
Raksha Bandhan 2025 Wishes In Marathi

राखीपौर्णिमेला बहीण आणि भावाला द्या ‘या’ भेटवस्तू (Raksha Bandhan Gift Ideas In Marathi)

10+ Gift Ideas for Raksha Bandhan 2024 to Celebrate the Bond of Siblings!

Treading

More Posts